Donation Form

आवाहन

विश्वस्त मंडळाने आगामी काळात सुसज्य भक्तनिवास, सर्व सोयीयुक्त हॉस्पिटल, तंत्रनिकेतन महाविद्यालय, गणेश ग्रंथालय, ९६ एकर जागेमध्ये गणेश सृष्टी उद्यान, सांस्कृतिक मंच इत्यादी कामे करण्याचे ठरविले आहे. "श्री महागणपती रांजणगाव" हे अष्टविनायक देवस्थान प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून उभ्या महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या सर्व भागात पोहचावे अशी श्रींची इच्छा आहे. त्यासाठी विश्वस्त मंडळ यापुढेही कार्यरत राहील. आपले सहकार्य व सदिच्छा आहेतच आणि म्हणूनच आपणा सर्वांना पुनश्च धन्यवाद!

डॉ. ओंकार नितीन देव
मुख्य विश्वस्त

सौ. स्वातीताई दत्तात्रय पाचुंदकर
अध्यक्ष

श्री. संदिप तुकाराम दौंडकर
उपाध्यक्ष

डॉ. तुषार बाळासाहेब पाचुंदकर
सचिव

श्री. विजय काशिनाथ देव
खजिनदार